(Photo: Pexels)

उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी 'हे' घरगुती पर्याय आहेत सर्वोत्तम!

May 09, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

कैरीचे पन्हेउन्हामुळे होणारा त्रास कमी होतो

(Photo: Pexels)

ताकपचनासाठी उत्तम आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते

(Photo: Pexels)

लिंबू सरबत शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते

(Photo: Pexels)

कोकम सरबत पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी हे सर्वोत्तम आहे

(Photo: Pexels)

शक्यतो मातीच्या माठातील पाणी वापरा, जे नैसर्गिकरित्या थंड असते

(Photo: Pexels)

जास्त थंड किंवा बर्फाचे पाणी पिणे टाळा, कारण त्यामुळे घसा खराब होऊ शकतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते का?