(Photo: Freepik)
Mar 23, 2026
(Photo: Freepik)
दिवसातून किमान आठ ग्लास पाणी, लिंबू सरबत किंवा ताक पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवा.
(Photo: Freepik)
रोगप्रतिकार शक्तीसाठी तुळस-दालचिनीचा काढा आणि रात्री हळदीचे दूध प्या.
(Photo: Freepik)
पचन सुधारण्यासाठी आहारात दही, ताक व इडलीसारख्या प्रो-बायोटिक पदार्थांचा समावेश करा.
(Photo: Freepik)
पचन सुलभ होण्यासाठी पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि फळे भरपूर खा.
(Photo: Freepik)
शरीरातील थंडावा टिकवण्यासाठी टरबूज, काकडी व संत्री यांसारखी फळे खा.
(Photo: Freepik)
तेलकट, अति तिखट आणि बाहेरचे जंक फूड खाणे पूर्णपणे टाळा.
(Photo: Freepik)
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Photos: ऐश्वर्या नारकर यांच्या आरस्पानी सौंदर्यावर चाहते घायाळ