(Photo: Pexels)
May 07, 2026
(Photo: Pexels)
आंबा हे एक अत्यंत गोड आणि चविष्ट फळ आहे, ज्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण भरपूर असते
(Photo: Pexels)
अधिक प्रमाणात आंबा खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढू शकते
(Photo: Pexels)
मधुमेह असेल, तर दिवसातून आंब्याच्या १-२ फोडी खा
(Photo: Pexels)
आंबा जेवणाबरोबर खाण्याऐवजी दोन जेवणांच्या मधल्या वेळात खाणे जास्त फायदेशीर ठरते
(Photo: Pexels)
आंब्याचा रस किंवा मँगो शेक पिण्यापेक्षा आंब्याची फोड चावून खा
(Photo: Pexels)
आंबा खाल्ल्यानंतर थोडा वेळ चालणे किंवा हलका व्यायाम करणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
उन्हाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी कोणते तेल वापरावे?