(Photo: Freepik)

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ‘ही’ ८ नैसर्गिक पेये आहेत गुणकारी

Apr 06, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

नारळपाणी शरीराला त्वरित हायड्रेटेड ठेवून नैसर्गिक क्षार पुरवते.

(Photo: Freepik)

कलिंगड हे मुळात  शीत गुणधर्माचे पाणीदारफळ आहे. त्यामुळे त्याच्या  रसामुळे शरीर ताजेतवाने आणि थंड राहते.

(Photo: Freepik)

ताक पचनास मदत करते आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते.

(Photo: Freepik)

लिंबू पाणी शरीरातील विषारी द्रव्ये काढून क जीवनसत्त्व पुरवते.

(Photo: Freepik)

कैरीचे पन्हे उष्माघातापासून रक्षण करून शरीरातील उष्णता कमी करते.

(Photo: Freepik)

पुदिन्याची पेये पचन सुधारतात आणि शरीराला शीतलता मिळवून देण्यास मदत करतात.

(Photo: Freepik)

लस्सी पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम असून, शरीराला थंडावा देते.

(Photo: Freepik)

उसाचा रस त्वरित ऊर्जा देतो आणि यकृताचे आरोग्य राखतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अंड्यांपेक्षाही जास्त प्रथिने देणारे ‘हे’ ६ शाकाहारी पदार्थ