Summer 2024: दुधीच्या भाजीचं आरोग्यदायी फायदे

Apr 24, 2024

Loksatta Live

Red Section Separator

हिरव्या भाज्या या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असतात. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

या भाज्यांमध्ये आवश्यक असे पोषक घटक आणि जीवनसत्त्वे असतात, जी शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असतात. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

अशीच आरोग्यासाठी खूप फायदेशीर असलेली भाजी म्हणजे दुधी. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

दुधीमध्ये व्हिटॅमिन-सी, सोडियम, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असतं.

(Photo: Freepik)

Red Section Separator

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित राखण्यासाठी जशी काही फळं खाणं गरजेचं असतं.

(Photo: Freepik)

Red Section Separator

तशाच काही भाज्यादेखील नियमित खाणे आवश्यक असते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 उन्हाळ्यात दुधीचे सेवन केल्याने आपलं शरीर नैसर्गिकरित्या थंड राहते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

दुधी हे एक वॉटर व्हेजिटेबल आहे उन्हाळ्यात ते जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

दुधी हे एक वॉटर व्हेजिटेबल आहे उन्हाळ्यात ते जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 उन्हाळ्यात दुधी खाल्ल्याने आरोग्य तंदुरुस्त राहते.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’आयुर्वेदिक पेयांमुळे नैसर्गिकरित्या रक्तातील साखर होते कमी