चविष्ट पिस्ता आरोग्यासाठीही आहे लाभदायक; जाणून घ्या फायदे

May 09, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 पिस्ता व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि जिंक अशा पोषक तत्वांनी समृद्ध आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हे पोषक तत्व तुम्हाला निरोगी त्वचा रखण्यास मदत करतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

पिस्तामध्ये असलेले प्रोटीन तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी ही फायदेशीर आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 तज्ञांच्या मते पिस्ते हे तुमच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ति देखील वाढवतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

याचे नियमित्त सेवन तुमच्या शरीरात रक्त प्रवाह वाढवते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तज्ञांच्या मते दररोज तुम्ही ४ ते ५ पिस्ते खाल्ले पाहिजे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

नैसर्गिकरित्या रोग प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन