आयुर्वेदिक औषधोपचार करताना 'ही' खबरदारी घ्या

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

Mar 30, 2023

Loksatta Live

आयुर्वेद डॉ. रेखा राधामोनी यांच्यानुसार, ही औषधे वापरण्यापूर्वी त्यांचे शुद्धीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

विश्वसनीय स्त्रोतांकडून ही औषधे खरेदी करत असल्याची खात्री करून घ्या.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

सोशल मीडियावर, ब्रँडचा उल्लेख करणारे अनेक इन्फ्लुएन्सर्स तुम्हाला आढळतील. त्यांना याचे कमिशन दिले जाते. तथापि, विश्वसनीय स्त्रोत शोधण्याचा हा योग्य मार्ग नाही.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

आयुर्वेदिक औषधे घेण्यासाठी केवळ अधिकृत आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्यावा. 

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

ही औषधे किमान डोसमध्ये दिली जातात. हे डोस रुग्णाची ताकद, त्याचे वय, शारीरिक स्थिती इत्यादींवर अवलंबून असतात.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

या औषधांचा गुण येण्यासाठी विशिष्ट कालावधीची गरज असते. प्रत्येक औषधानुसार, त्याचा गुण येण्याचा कालावधी बदलतो.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मिठाचे अतिसेवन केल्यास होतील ‘हे’ दुष्परिणाम