(Photo: Freepik)
Aug 01, 2025
(Photo: Freepik)
या भाज्यांमध्ये इंडोल-३-कारबिनॉल नावाचं संयुग असतं, जे इस्ट्रोजेनचं संतुलन राखण्यास मदत करतं. पाळीच्या समस्यांमध्ये उपयोगी.
(Photo: Freepik)
या बियांमध्ये लिग्नॅन्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स भरपूर असतात. ते इस्ट्रोजेनची कार्यप्रणाली नियंत्रित करतात आणि पीसीओडीसारख्या त्रासात फायदेशीर ठरतात.
(Photo: Freepik)
मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत असलेलं डार्क चॉकलेट मेंदूतील सेरोटोनिन वाढवतं आणि मूड सुधारतं.
(Photo: Freepik)
कॅल्शियम, व्हिटॅमिन डी यामुळे थायरॉईडच्या कार्यक्षमतेवर चांगला परिणाम होतो. मात्र, काही महिलांना लॅक्टोज इन्टॉलरन्स असल्यास हे मर्यादित प्रमाणातच घ्यावं.
(Photo: Freepik))
सोयामध्ये फायटोइस्ट्रोजेन्स असतात, जे नैसर्गिकरित्या इस्ट्रोजेनसारखं काम करतात. रजोनिवृत्तीनंतर उपयोगी.
(Photo: Freepik)
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स प्रचंड प्रमाणात असतात, यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि हार्मोन्सच्या असंतुलनावर नियंत्रण मिळवता येतं.
(Photo: Freepik)
अंडी ही प्रथिने, व्हिटॅमिन बी६ आणि कोलीनचा चांगला स्रोत आहे. ही पोषकतत्त्वे प्रजनन हार्मोन्ससाठी उपयुक्त आहेत.
(Photo: Freepik)
यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम यांसारखी खनिजे असतात, जी संप्रेरकांची (hormones) समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहेत.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
मृणाल ठाकूरचा वाढदिवस; ‘सन ऑफ सरदार २’साठी ‘इतकं’ मानधन मिळाल्याची चर्चा!