(Photo: Freepik)
Jul 28, 2025
(Photo: Freepik)
कॅल्शियमचा उत्तम स्रोत. विशेषतः पारंपरिक चीज (जसं की पार्मेसान) कॅल्शियमने परिपूर्ण असते.
(Photo: Freepik)
दह्यामुळे फक्त पचन सुधारत नाही, तर ते भरपूर प्रमाणात कॅल्शियमही देतं.
(Photo: Freepik)
थोडे बदाम रोज खाल्ले तरी शरीराला भरपूर कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स मिळतात.
(Photo: Freepik)
सोयाबीन किंवा त्यापासून बनलेले पदार्थ (जसं की टोफू) कॅल्शियमने भरलेले असतात.
(Photo: Freepik)
पालक, मेथी, चवळी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये नैसर्गिक कॅल्शियम असते.
(Photo: Freepik)
सुकवलेले अंजीर हे गोड असूनही कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत.
(Photo: Freepik)
तीळ म्हणजे लहान; पण पौष्टिक खजिना. ldयामध्ये भरपूर कॅल्शियम आणि फायबर्स असतात.
(Photo: Freepik))
टोफू हा शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय. त्यात कॅल्शियम आणि प्रोटीन दोन्ही मुबलक प्रमाणात असतात.
(Photo: Freepik)
राजमा, हरभरा, मसूर यांसारख्या कडधान्यांमध्ये प्रथिनांसोबतच कॅल्शियमही असते.
(Photo: Freepik)
संत्र्यामुळे फक्त व्हिटॅमिन सी मिळत नाही, तर त्यात थोड्या प्रमाणात कॅल्शियमही असते.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
श्रावणी सोमवारसाठी अनघा अतुलचा लाल साडीमध्ये मोहक अंदाज!