(Photo: Freepik)
Feb 23, 2026
(Photo: Freepik)
तुमचे आरोग्य आणि किचन सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या‘ गोष्टी कधीही मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नका.
(Photo: Freepik)
मायक्रोवेव्हमध्ये प्रक्रिया केलेले मांस गरम केल्यास घातक रसायने तयार होऊन, आरोग्यास धोका निर्माण होतो.
(Photo: Freepik)
पालेभाज्यांमधील नायट्रेट्सचे रूपांतर विषारी घटकांत होऊ शकते. त्यामुळे त्या ओव्हनमध्ये गरम करणे टाळावे.
(Photo: Freepik)
साखर आणि पाण्यामुळे द्राक्षे मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्यास ठिणग्या उडून आग लागण्याची शक्यता असते.
(Photo: Freepik)
बटाटे छिद्रे न पाडता, मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास आतील वाफेमुळे त्यांचा स्फोट होऊ शकतो.
(Photo: Freepik)
चीज जास्त वेळ गरम केल्यास ते जळू शकते किंवा त्यातून धूर निघून मायक्रोवेव्ह खराब होऊ शकतो.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पान खाल्ल्यानंतर चुकूनही करू नका ‘या’ ६ गोष्टींचे सेवन