योगासन करत असाल तर 'या' गोष्टींकडे लक्ष द्या 

सोप्या आसनांनी सुरूवात 

आरामदायक कपडे घाला

तुमच्या शरीराला कशाचीही सक्ती करू नका

महागडया मॅट विकत घेऊ नयेत  

कसली चिंता असल्यास मेडिटेशन करावे