(Photo: unsplash)
Sep 15, 2025
(Photo: unsplash)
ॲपल सायडर व्हिनेगर यकृतासाठी साह्यभूत ठरते आणि शरीरातील विषाक्त घटक बाहेर काढते.
(Photo: unsplash)
ॲपल सायडर व्हिनेगर पचन सुधारते आणि पोट फुगणे व अपचन कमी करते.
(Photo: unsplash)
ॲपल सायडर व्हिनेगर हृदयासाठी चांगले आहे आणि रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते.
(Photo: unsplash)
ॲपल सायडर व्हिनेगरमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
(Photo: unsplash)
ॲपल सायडर व्हिनेगरमधील चांगले जीवाणू आतड्यांसाठी फायदेशीर असतात
(Photo: unsplash)
ॲपल सायडर व्हिनेगरमुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते, तसेच त्वचेचा पीएच संतुलित राहतो.
(Photo: unsplash)
ॲपल सायडर व्हिनेगर पोट भरल्याची भावना निर्माण करते. त्यामुळे कमी खाण्यास मदत होते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
'मुंजा'फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने शेअर केले हेअर ऑईल सिक्रेट