(Photo: Freepik)

डाएटमध्ये नक्की समाविष्ट करावेत ‘हे’ सात आरोग्यदायी मायक्रोग्रीन्स

Aug 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

मायक्रोग्रीन्स म्हणजे 

भाज्या, कडधान्ये किंवा पालेभाज्यांची लहान रोपे, जी अंकुरल्यानंतर ७ ते १४ दिवसांत कापली जातात.

(Photo: Freepik)

ब्रोकोली

 हाडांच्या मजबुती आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

(Photo: Freepik)

मुळा

 तिखटसर चव, पचन सुधारण्यास आणि रक्तशुद्धीकरणासाठी मदत करते.

(Photo: Freepik)

सूर्यफूल 

  वनस्पतीजन्य प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचा चांगला स्रोत. स्नायूंची ताकद आणि ऊर्जा वाढवते.

(Photo: Freepik)

बीट 

 आयर्न आणि फोलेट मुबलक. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते आणि थकवा कमी करते.

(Photo: Freepik)

मेथी  

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते व पचन सुधारते.

(Photo: Freepik)

मोहरी  

डिटॉक्ससाठी उपयुक्त आणि हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून बचाव 

(Photo: Freepik)

राजगिरा 

प्रथिने, कॅल्शियम व मॅग्नेशियमने समृद्ध, हाडे मजबूत करते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बॉलीवूड चित्रपटांमधील ‘या’ १० मनाला भिडणाऱ्या महिला व्यक्तिरेखा