(Photo: Freepik)
Aug 03, 2025
(Photo: Unsplash)
डोळे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि योग्य आहार घेतल्यास दृष्टी सुधारणे शक्य आहे
(Photo: Unsplash)
व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन समृद्ध, दृष्टीसाठी चांगले
(Photo: Unsplash)
डोळ्यांचे रक्षण करणारे ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनने समृद्ध
(Photo: Unsplash)
यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे डोळ्यांची जळजळ कमी करतात
(Photo: Unsplash)
ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध, जे डोळे कोरडे होण्यास प्रतिबंध करते
(Photo: Unsplash)
व्हिटॅमिन ई ने समृद्ध, वयानुसार दृष्टी कमी होण्याचे प्रमाण कमी करते
(Photo: Unsplash)
व्हिटॅमिन सीने समृद्ध, डोळ्यांच्या आरोग्यास अतिशय फायदेशीर
(Photo: Unsplash)
बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ईचा उत्कृष्ट स्रोत आहे, तो डोळ्यांसाठी चांगला
(Photo: Unsplash)
डोळ्यांचं हायड्रेशन आवश्यक आहे, म्हणून दिवसभर भरपूर पाणी प्या.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
या ९ गोष्टी करुन पावसाळ्यात तुमच्या त्वचेला जपा