(Photo: Freepik)

उन्हाळ्याच्या सुट्टीत रसाळ आंबा खाण्याचे ‘हे’ सात फायदे नक्की जाणून घ्या...

Apr 16, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

आंब्यातील नैसर्गिक साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळते.

(Photo: Pexels)

यातील पाण्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

(Photo: Pexels)

नैसर्गिक पाचक घटकांमुळे अन्न पचण्यास सोपे जाते.

(Photo: Pexels)

जीवनसत्त्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते.

(Photo: Pexels)

जीवनसत्व 'अ' मुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते.

(Photo: Pexels)

अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेला नैसर्गिक चमक आणि तजेला मिळतो.

(Photo: Pexels)

मर्यादित सेवनाने भूक नियंत्रित राहून वजन घटवण्यास मदत

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

छोटी वेलची, मोठे फायदे! जेवण झाल्यावर वेलची खाणे का गरजेचे?