(Photo: Freepik)

दही खाताना ‘या’ आठ चुका आरोग्य बिघडवू शकतात!

Jul 20, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik))

गरम अन्नासोबत दही खाणे

गरम पदार्थांसोबत दही खाल्ल्यास पचनावर विपरीत परिणाम होतो.

(Photo: Freepik)

 रात्री दही खाणे

रात्री दही खाल्ल्यास सर्दी आणि श्वसनाचा त्रास वाढू शकतो.

(Photo: Freepik)

दह्यासोबत फळं मिसळणे

दही आणि फळं एकत्र खाणं आयुर्वेदानुसार हानिकारक ठरू शकतं.

(Photo: Freepik))

 पचायला जड अन्नासोबत दही खाणे

पनीर, मांसाहार यांसारख्या पदार्थांबरोबर दही खाल्ल्यास पचन बिघडू शकतं.

(Photo: Freepik)

जास्त प्रमाणात दही खाणे

अतिप्रमाणात दही खाल्ल्यास शरीर थंड पडतं आणि पचन बिघडतं.

(Photo: Freepik)

पचनशक्ती कमकुवत असताना दही खाणे ज्यांना पोटाचे विकार आहेत त्यांनी दही टाळावे.

(Photo: Freepik)

 दही साखरेसोबत खाणे

साखरेसोबत दही खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

(Photo: Freepik)

जुने किंवा आंबट दही खाणे

जुने, आंबट दही खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी आणि अपचन होऊ शकते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जास्त झोप घेतली, तर मासिक पाळी बिघडते? जाणून घ्या कारणं….