(Photo: Freepik)

लिंबूपाणी का प्यावं? अमेरिकन डॉक्टर सांगतात ‘हे’ ८ फायदे

Jul 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

सकाळी लिंबूपाणी पिण्याची सवय

रात्रभर झोपेनंतर शरीर थकलेलं आणि डिहायड्रेट झालेलं असतं. अशा वेळी कोमट लिंबूपाणी पिणं शरीराला ताजं करतं.

(Photo: Freepik)

शरीरातील नैसर्गिक स्वच्छता

लिंबूपाणी शरीरातून अपायकारक घटक बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला हातभार लावतं.

(Photo: Freepik)

व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत

लिंबामधून मिळणारं व्हिटॅमिन C प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं.

(Photo: Freepik))

पचनसंस्था सुधारते

लिंबातील सौम्य आम्ल पचनक्रियेला गती देतं, जेवणानंतरचा जडपणा कमी करतो.

(Photo: Freepik))

आतड्यांसाठी उपयुक्त

थंड पेयांच्या तुलनेत कोमट लिंबूपाणी पचनासाठी अधिक लाभदायक ठरतं.

(Photo: Freepik)

आरोग्यदायी 

शीतपेयांऐवजी नैसर्गिक लिंबूपाणी पिणं हे आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं ठरतं.

(Photo: Freepik)

काहींना त्रास होण्याची शक्यता

ज्यांना अ‍ॅसिडिटीची समस्या आहे, त्यांनी लिंबूपाणी पिताना काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

दातांची काळजी घ्या

आम्लधर्मामुळे दातांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्ट्रॉ वापरणं आणि तोंड धुणं उपयुक्त ठरतं.

(Photo: Freepik)

सूचना

ही सवय सर्वांसाठी योग्य असेलच, असं नाही. तुमच्या शरीराला काय अनुकूल आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

NAFA Marathi Film Festival मध्ये वैदेही परशुरामेचा ग्लॅमरस अवतार!