(Photo: Freepik)

 तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवतील स्वयंपाकघरातील ‘हे’ ८ घटक

Aug 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरले जाणारे काही पदार्थ आरोग्य सुधारण्यासाठी व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरतात.

(Photo: Freepik)

हळद

करक्युमिनमुळे सूज कमी करण्यास आणि संसर्गांपासून संरक्षण मिळवण्यास मदत करते.

(Photo: Freepik)

तुळस  

जीवाणू, विषाणू व बुरशीविरोधी गुणधर्म असल्याने सर्दी-खोकला कमी करण्यास उपयुक्त.

(Photo: Freepik)

आले 

सूज कमी करण्यास, प्रतिकारशक्ती वाढवण्यास व रक्ताभिसरण करण्यास मदत करते.

(Photo: Freepik)

लसूण

नैसर्गिक प्रतिजैविक असल्याने हृदयाचे आरोग्य आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी उपयुक्त आहे.

(Photo: Freepik)

काळी मिरी 

 पचन सुधारते आणि अन्नातील पोषक घटकांचे शोषण वाढवते.

(Photo: Freepik)

लिंबू 

 व्हिटॅमिन ‘सी’ने समृद्ध असलेला लिंबू शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत करतो.

(Photo: Freepik)

दालचिनी

अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

(Photo: Freepik)

मध 

औषधी गुणधर्म असलेला पदार्थ आहे. घशातील खवखव आणि खोकल्यावर मध रामबाण आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भारतातील ‘हे’ आठ गोड पदार्थ आहेत जगभरात लोकप्रिय