(Photo: Pexels)

'ही’ आठ लक्षणे सांगतात तुमच्या शरीराला व्हिटॅमिन D ची गरज आहे

Aug 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

वारंवार आजारपण

सर्दी, खोकला किंवा इन्फेक्शन पटकन होतात, शरीराची प्रतिकारशक्ती कमी असू शकते.

(Photo: Pexels)

थकवा

दिवसभर सुस्ती, कामावर लक्ष न जाणे, सतत थकवा जाणवणे हे लक्षण आहे.

(Photo: Pexels)

हाड आणि पाठदुखी

हलके चालताना किंवा उठताना हाडांमध्ये वेदना जाणवणे.

(Photo: Pexels)

जखम हळूहळू बरी होणे

जखमा, कापलेले किंवा सूज बरी होण्यास वेळ लागतो.

(Photo: Pexels)

स्नायूंची कमजोरी

मसल्स सुस्त होणे, हालचाल करायला अवघड वाटते.

(Photo: Pexels)

 केस गळणे

केस आधीपेक्षा जास्त गळणे किंवा कमकुवत होतात.

(Photo: Pexels)

मनःस्थिती कमी

उदासी, नैराश्य किंवा मानसिक थकवा सतत जाणवणे.

(Photo: Pexels)

कमकुवत नखे

नखे सहज तुटणे, कमजोर होणे आणि त्यांचे बळ कमी होणे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दीर्घायुष्यासाठी लगेच अंगीकारा ‘या’ नऊ सोप्प्या सवयी