(Photo: Freepik)
Aug 18, 2025
(Photo: Freepik)
दररोज थोडंफार चालणं, व्यायाम करणं शरीराला तंदुरुस्त ठेवतं.
(Photo: Freepik)
भाज्या, फळं, धान्यं आणि प्रथिनांनी भरलेला आहार घ्या.
(Photo: Freepik)
रात्रीची चांगली झोप शरीर आणि मनाला पुनर्जीवित करते.
(Photo: Freepik)
अक्रोड, बदाम, काजू यांसारखा सुका मेवा आरोग्यासाठी फायदेशीर.
(Photo: Freepik)
मर्यादित प्रमाणात घेतलेली कॉफी किंवा चहा ऊर्जा वाढवतो.
(Photo: Freepik)
ध्यान, श्वसनक्रिया किंवा छंद ताण कमी करतात.
(Photo: Sakshee/Instagram)
पुरेशा प्रमाणातील हायड्रेशन शरीराच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक.
(Photo: Freepik)
मित्र-परिवारासोबत राहिल्याने मानसिक स्वास्थ्य टिकतं.
(Photo: Freepik)
स्वतःच्या आनंदाला महत्त्व दिलं की, आयुष्यही सुंदर होतं.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
दररोज आहारात लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे