(Photo: Pexels)

भोपळ्याच्या बिया जास्त खाताय? सोसावे लागतील'हे' ५ तोटे

Jun 09, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

भोपळ्याच्या बिया पौष्टिक असल्या तरी जास्त खाल्ल्यास आरोग्याला नुकसान होऊ शकते

(Photo: Pexels)

यात फायबर जास्त असल्याने अतिसेवनाने गॅस, पोटदुखी आणि जुलाब होऊ शकतात

(Photo: Pexels)

या बियांमध्ये कॅलरीज भरपूर असतात, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो

(Photo: Pexels)

ज्यांचा बीपी आधीच कमी आहे, त्यांचा रक्तदाब यामुळे अधिक कमी होऊ शकतो

(Photo: Pexels)

काही लोकांना या बियांमुळे त्वचेवर खाज किंवा पुरळ येण्याची ॲलर्जी होऊ शकते

(Photo: Pexels)

सुरक्षित राहण्यासाठी दिवसातून फक्त १ ते २ चमचे बिया खाणे पुरेसे आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ‘हे’ ५ पदार्थ रोज खा