(Photo: Pexels)

कमी वेळ झोपल्यामुळे होऊ शकतात 'हे' आजार

Feb 23, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब वाढतो

(Photo: Pexels)

सतत कमी झोपल्यामुळे शरीर वारंवार आजारी पडते

(Photo: Pexels)

झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होतो

(Photo: Pexels)

अपुऱ्या झोपेमुळे साखरेचे प्रमाण वाढू शकते

(Photo: Pexels)

झोप कमी मिळाल्यास भूक वाढवणारे हार्मोन्स वाढतात

(Photo: Pexels)

झोप पूर्ण न झाल्यास दिवसभर थकवा जाणवतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फॅटी लिव्हरचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय