(Photo: Freepik)

'ही' आहेत थायरॉईडची सुरुवातीची काही लक्षणे

Oct 21, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

थायरॉईड हा आजार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे

(Photo: Freepik)

वजन वाढणे आणि अचानक वजन कमी होणे

(Photo: Freepik)

केस गळणे आणि त्वचा कोरडी होणे

(Photo: Freepik)

उष्णता सहन न होणे आणि जास्त घाम येणे

(Photo: Freepik)

हातापायांना थरथर येणे, चिंता आणि अस्वस्थता

(Photo: Freepik)

ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Water Benefits: ‘ही’ आहे पाणी पिण्याची उत्तम वेळ