(Photo: Freepik)

Breast Cancer Early Symptoms: 'ही' आहेत स्तनाचा कर्करोग झाल्याची लक्षणे

Jun 26, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

गाठ

नव्याने जाणवणारी गाठ, जी सहसा वेदनारहित असते

(Photo: Freepik)

त्वचा

त्वचा आकुंचन पावणे किंवा संत्र्यासारखी झालेली त्वचा

(Photo: Freepik)

स्तनाचा आकार

एका स्तनाचा आकार किंवा आकृती अचानक बदलणे

(Photo: Freepik)

निपलमधील बदल

निपल आत वळणे, निपलभोवती खवखव, जळजळ किंवा चामडी सोलणे

(Photo: Freepik)

रक्तस्राव

स्तनातून पारदर्शक/पिवळसर स्त्राव होणे

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळे