(Photo: Pexels)

थंडीत हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर देतं 'हे' ५ संकेत

Dec 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

छातीच्या मधोमध खूप जास्त दबाव, जडपणा किंवा कळा येणे

(Photo: Pexels)

छातीतील वेदना हळूहळू डाव्या हाताकडे, मानेकडे, जबड्याकडे किंवा पाठीकडे पसरणे

(Photo: Pexels)

थोडे चालल्यावर किंवा विश्रांती घेत असतानाही धाप लागणे

(Photo: Pexels)

थंडीच्या दिवसातही अचानक खूप जास्त थंड घाम येणे

(Photo: Pexels)

अचानक चक्कर येणे, खूप थकवा जाणवणे

(Photo: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिवाळ्यात केसांत कोंडा झाला आहे? करा ‘हे’ सोपे उपाय