(Photo: Pexels)

रात्री झोपताना बेंबीमध्येतूप घालण्याचे फायदे

Oct 24, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपल्या बेंबीमध्ये तूप घाला

(Photo: Pexels)

बेंबीमध्ये तूप घातल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर पडण्यास मदत होते

(Photo: Pexels)

चेहऱ्यावर दिसणारे फोड, पिंपल हे सुद्धा दूर होतात

(Photo: Pexels)

तुपाने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर फेकण्यास मदत होते

(Photo: Pexels)

पोटदुखी व ओटीपोटात होणाऱ्या वेदना दूर होण्यास मदत होते

(Photo: Pexels)

बेंबीमध्ये तूप टाकून मसाज केल्यास सांधेदुखीचा त्रास सुद्धा दूर होऊ शकतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Diwali Faral 2025: अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी घरगुती उपाय