(Photo: Pexels)
Mar 01, 2026
(Photo: Pexels)
रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते
(Photo: Pexels)
यामुळे गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
(Photo: Pexels)
तुळशीचे पाणी प्यायल्याने घसा खवखवणे, सर्दीपासून त्वरित आराम मिळतो
(Photo: Pexels)
तुळशीमधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म संसर्गापासून संरक्षण करतात
(Photo: Pexels)
हे पाणी शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते
(Photo: Pexels)
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
निरोगी राहायचे आहे? मग आहारात लवंगचा समावेश नक्की करा!