(Photos: Social Media)

गवती चहाचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Feb 26, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photos: Social Media)

गवती चहा प्यायल्याने पोटाचे विकार (गॅस, अपचन) दूर होतात

(Photos: Social Media)

गवती चहामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात

(Photos: Social Media)

सर्दी, खोकला झाल्यावर गवती चहाचा काढा घेतल्याने आराम मिळतो

(Photos: Social Media)

गवती चहा हे शरीरातील मेटाबॉलिजम वाढवते, वजन नियंत्रणात राहते

(Photos: Social Media)

गवती चहा शरीरातील विषारी घटक लघवीद्वारे बाहेर टाकण्यास मदत करतो

(Photos: Social Media)

यात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: पोटॅशियम असणारे ‘हे’ पदार्थ नक्की खा