(Photo: Pexels)
Feb 03, 2026
(Photo: Pexels)
पालकामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते
(Photo: Pexels)
दररोज याचा रस प्यायल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते
(Photo: Pexels)
यात व्हिटॅमिन अ आणि ल्युटीन असते, जे डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात
(Photo: Pexels)
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट साफ होण्यास मदत मिळते
(Photo: Pexels)
हाडांना मजबूती देतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळवून देतात
(Photo: Pexels)
केस गळणे कमी होऊन केसांची वाढ चांगली होते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी करा ‘या’ गोष्टी