(Photo: Pexels)
Jan 03, 2026
(Photo: Pexels)
यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते
(Photo: Pexels)
टोमॅटोमधील पोटॅशियम रक्ताभिसरण सुधारतात
(Photo: Pexels)
टोमॅटोचा रस कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो
(Photo: Pexels)
टोमॅटोचा रस फायबरचा चांगला स्रोत असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
(Photo: Pexels)
यामध्ये कमी कॅलरीज असल्याने वजन कमी करण्यास मदत होते
(Photo: Pexels)
टोमॅटोचा रसमुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
घरबसल्या मिळवा व्हिटॅमिन डी; नियमित खा ‘हे’ पदार्थ