(Photo: Pexels)

रोज सकाळी ध्यान करण्याचे फायदे

Feb 16, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

सकाळी ध्यान केल्यामुळे मन शांत होते

(Photo: Pexels)

दिवसभर कामात उत्साह टिकून राहतो

(Photo: Pexels)

तुमची एकाग्रता शक्ती कमालीची वाढते

(Photo: Pexels)

दिवसभर तणाव जाणवत नाही

(Photo: Pexels)

नियमित ध्यानामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो

(Photo: Pexels)

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सुके अंजीर खाण्याचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का?