(Photo: Freepik)

Asafoetida Health Benefits: आहारात करा हिंगाचा समावेश

May 15, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

हिंगामुळे शरीरातील वायुसंस्थेचे कार्य नियमित होते

(Photo: Freepik)

वायुसंस्थेतील अनियमित क्रिया सुरळीत होऊन नियमित बनतात

(Photo: Freepik)

या कार्यामुळेच हिंगाला वाततंत्र बल्य व वात नाड्याची अनियमितता दूर करणारे औषध समजले जाते

(Photo: Freepik)

हिंग पोटात गॅस धरणे, उदरशूल, मलावष्टंभ इत्यादी सर्व विकारांमध्ये गुणकारी आहे

(Photo: Freepik)

ताप येत असेल, तर हिंगाचे सेवन तुपाबरोबर केल्यास ताप बरा होतो

(Photo: Freepik)

मूत्रावरोधामध्ये बडीशेपेच्या अर्कामध्ये हिंग मिसळून दिल्यास लघवी साफ होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: पपई खाल्ल्यानंतर ‘हे’ पदार्थ खाणे टाळा