(Photo: Pexels)

उकडलेले अंडी खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

Feb 18, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

उकडलेले अंडी ही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत

(Photo: Pexels)

यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते

(Photo: Pexels)

उकडलेले अंडी खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले वाटते

(Photo: Pexels)

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उकडलेले अंडी खा

(Photo: Pexels)

अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते

(Photo: Pexels)

यामुळे शरीरातील कॅल्शियम शोषले जाते आणि हाडे तसेच दात मजबूत होतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उत्तम आरोग्यासाठी नक्की प्या ‘हे’ हर्बल टी