(Photo: Pexels)
Feb 28, 2026
(Photo: Pexels)
लवंग खाल्ल्याने पाचक रसे वाढतातयामुळे गॅस, अपचन आणि पित्ताचा त्रास कमी होतो
(Photo: Pexels)
लवंगामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात
(Photo: Pexels)
रोज एक लवंग खाल्ल्याने शरीराची संसर्गाशी लढण्याची शक्ती वाढते
(Photo: Pexels)
घसा खवखवणे, सर्दी किंवा खोकला असल्यास लवंग चघळल्याने खूप आराम मिळतो
(Photo: Pexels)
लवंग रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत करते
(Photo: Pexels)
दात दुखत असल्यास तिथे लवंग धरल्याने त्वरित आराम मिळतो
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
गवती चहाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?