(Photo: Pexels)

सुके अंजीर खाण्याचे 'हे' फायदे माहिती आहेत का?

Feb 11, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते

(Photo: Pexels)

यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो

(Photo: Pexels)

अंजीरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते

(Photo: Pexels)

यामुळे हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते

(Photo: Pexels)

अंजीरमधील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो

(Photo: Pexels)

सुके अंजीर खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले वाटते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पीसीओएस असणाऱ्या महिलांनी ‘हे’ पदार्थ खाणे टाळा