(Photo: Pexels)
Apr 21, 2026
(Photo: Pexels)
मध शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि शरीर आतून थंड ठेवण्यास मदत करते
(Photo: Pexels)
उन्हाळ्यामुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी मध हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे
(Photo: Pexels)
मध खाल्ल्याने अन्नाचे पचन नीट होते आणि पोट साफ राहते
(Photo: Pexels)
मधामुळे शरीराची आजारांशी लढण्याची ताकद वाढते
(Photo: Pexels)
उन्हाळ्यात मध खाताना ते नेहमी साध्या पाण्यात किंवा लिंबू सरबतात मिसळून घ्यावे
(Photo: Pexels)
लक्षात ठेवा, मध कधीही गरम पाण्यात किंवा गरम पदार्थात मिसळून खाऊ नये
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
रात्री शांत झोपेसाठी रोजच्या जीवनशैलीत करा ‘हे’ छोटे बदल