(Photo: Pexels)
Feb 05, 2026
(Photo: Pexels)
किवीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते
(Photo: Pexels)
यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
(Photo: Pexels)
किवीमध्ये संत्र्यापेक्षाही जास्त 'व्हिटॅमिन सी' असते
(Photo: Pexels)
रोज सकाळी एक किवी खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वेगाने वाढते
(Photo: Pexels)
किवीच्या नियमित सेवनाने सर्दी, खोकला आणि इतर संसर्गांपासून संरक्षण मिळते
(Photo: Pexels)
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी किवी फायदेशीर आहे
(Photo: Pexels)
जर तुम्हाला कोणत्याही आंबट फळाची ॲलर्जी असेल, तर किवी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
स्त्री व पुरुष दोघांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ