(Photos: Pexels)
Jun 14, 2026
(Photos: Pexels)
रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा कोमट तूप खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते
(Photos: Pexels)
नियमित तूप खाल्ल्याने बद्धकोष्टतेचा त्रास दूर होतो
(Photos: Pexels)
तूप त्वचेला आतून हायड्रेट करते, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते
(Photos: Pexels)
रोज एक चमचा तूप खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते
(Photos: Pexels)
तूपामुळे मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन नियंत्रणात राहते
(Photos: Pexels)
तूप सांध्यांमध्ये 'लुब्रिकेंट' (वंगण) सारखे काम करते, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता होईल दूर; आहारात नक्की खा ‘हे’ पदार्थ