(Photos: Pexels)
Jun 15, 2026
(Photos: Pexels)
बर्फाच्या पाण्यात आंघोळ करणे (Ice Bath) सध्या जगभरात खूप लोकप्रिय होत आहे
(Photos: Pexels)
कष्टाचे काम किंवा व्यायामानंतर स्नायूंना आलेली सूज आणि वेदना यामुळे कमी होतात
(Photos: Pexels)
थंड पाण्यामुळे आकुंचन पावलेल्या रक्तवाहिन्या बाहेर आल्यावर पुन्हा रुंदावतात, ज्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते
(Photos: Pexels)
यामुळे मन प्रफुल्लित होते आणि मानसिक तणाव कमी होतो
(Photos: Pexels)
रात्री शांत आणि गाढ झोप येण्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरते
(Photos: Pexels)
शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
रोज एक चमचा तूप खाण्याचे अप्रतिम फायदे