(Photo: Freepik)

'ही' आहेत फॅटी लिव्हर झाल्याची लक्षणे

Aug 16, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

उजव्या बाजूला (लिव्हरजवळ) वेदना किंवा दडपण जाणवणे

(Photo: Freepik)

सतत थकल्यासारखे किंवा ऊर्जा कमी वाटणे

(Photo: Freepik)

खाण्याची इच्छा न होणे किंवा थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणे

(Photo: Freepik)

वजन झपाट्याने वाढणे किंवा कमी होणे

(Photo: Freepik)

शरीरात टॉक्सिन्स साठल्यामुळे त्वचेत खाज जाणवू शकते

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या... 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Benefits: भिजवलेले खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे