(Photo: Freepik)

'ही' आहेत गर्भाशयाचा कर्करोग झाल्याची लक्षणे

Jul 08, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

Ovarian Cancer Symptoms: गर्भाशयाचा कर्करोग सुरुवातीला सहज ओळखता येत नाही कारण सुरुवातीला लक्षणे फारशी स्पष्ट नसतात

(Photo: Pexels)

ओटीपोटात तीव्र वेदना होतात, जी मासिक पाळी किंवा पाचन समस्यांशी संबंधित नसतात

(Photo: Pexels)

महिलांना ओटीपोट सतत फुगल्यासारखे वाटणे किंवा सूज येऊ शकते

(Photo: Pexels)

स्त्रियांना सतत लघवीची भावना निर्माण होणे

(Photo: Pexels)

लवकर पोट भरल्यासारखे वाटणे वजन कमी होणे किंवा दम लागणे

(Photo: Pexels)

लवकर निदान केल्याने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monsoon Health Benefits: ..म्हणून पावसाळ्यात खा सीताफळ