(Photo: Pexels)

'ही' आहेत व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे

Dec 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

सतत थकवा आणि अशक्तपणा येणे

(Photo: Pexels)

हाडे आणि स्नायूंमध्ये वेदना, विशेषतः पाठदुखी

(Photo: Pexels)

वारंवार आजारी पडणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे

(Photo: Pexels)

जास्त प्रमाणात केस गळणे

(Photo: Pexels)

मनःस्थितीवर परिणाम होणे, उदा. नैराश्य, उदास वाटणे

(Photo: Pexels)

कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter 2025: हिवाळ्यात ग्रीन टी पिण्याचे फायदे