(Photo Credit: Freepik)m)

हृदयापासून पचनक्रियेपर्यंत… कांद्याचे ‘हे’ आठ आरोग्यदायी फायदे

Jul 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Freepik)

हृदयाला बळकटी देतो

कांद्यात असणारे अँटीऑक्सिडंट्स रक्ताभिसरण सुरळीत ठेवतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

(Photo Credit: Freepik)

साखरेवर नियंत्रण

मधुमेहींसाठी फायदेशीर, कांदा शरीरातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत करतो.

(Photo Credit: Freepik))

 हाडं बनतात मजबूत

नियमित कांदा खाल्ल्यास हाडांची घनता वाढते, विशेषतः महिलांसाठी उपयुक्त.

(Photo Credit: Freepik)

 पचनक्रियेस चालना

कांद्यातील फायबर आणि नैसर्गिक घटक पचन सुधारतात; गॅस, बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत करतात.

(Photo Credit: Freepik))

रोगप्रतिकारशक्तीत वाढ

कांद्याचे अँटीबॅक्टेरियल घटक शरीराला संसर्गांपासून लढण्याची ताकद देतात.

(Photo Credit: Freepik)

 शरीराचे नैसर्गिक डिटॉक्स

कांदा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो. कांदा लिव्हर स्वच्छतेचं काम करतो.

(Photo Credit: Freepik)

त्वचा आणि केसांची काळजी

कांद्यातील पोषणद्रव्य त्वचेला तेजस्वी ठेवतात आणि केस गळती कमी करतात.

(Photo Credit: Freepik)

कर्करोगापासून संरक्षण?

शोधांनुसार, कांद्यातील विशिष्ट संयुगे कॅन्सर सेल्सच्या वाढीला आळा घालू शकतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वजन कमी करायचंय? डाएट करताना ‘या’ चुका टाळा