(Photo: Freepik)
Aug 01, 2025
फर्मेन्टेड (आंबवलेलं) बेसन वापरून बनवल्यामुळे यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पोटासाठी फायदेशीर आहेत.
(Photo: freepik)
दक्षिण भारतातील हा पारंपरिक पदार्थ भात व उडदाच्या डाळीपासून तयार होतो. फर्मेन्टेशनमुळे इडली हलकी आणि सहज पचणारी असते.
सर्वत्र आवडणारा हा स्नॅक फक्त चवीलाच नाही तर फायद्याचाही आहे. फायबरयुक्त भेळ पोट साफ राहण्यास मदत करते आणि पचनसंस्थेवर ताण येत नाही.
(Photo: freepik)
दह्यामुळे प्रोबायोटिक्स मिळतात. वड्याच्या आंबटपणामुळे फर्मेन्टेशनचा फायदा मिळतो, जे गट हेल्थसाठी उत्तम आहे.
(Photo: pexels)
होय, आश्चर्य वाटलं ना? पाणीपुरीतील इमली आणि मसालेदार पाणी हळूहळू पचनासाठी उपयोगी ठरते. मात्र, स्वच्छतेची काळजी घेतल्यासच फायदेशीर.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
शूटिंगचा दिवस आणि जांभळ्या ड्रेसमध्ये शिवानीचा खास अंदाज!