(Photo: Freepik)

पनीरसारखेच भरपूर प्रोटीनयुक्त ५ पदार्थ

Jul 11, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sakshee/Instagram)

पनीरसारखेच काही शाकाहारी पदार्थही प्रथिनांनी भरलेले असतात. आहारात त्यांचा समावेश केल्यास प्रोटीनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवता येतं.

(Photo: Sakshee/Instagram)

 मूगडाळ

रहलक्या आणि पचायला सोप्या मूगडाळीत भरपूर प्रोटीन आहे. पनीरसोबत पराठा किंवा कटलेट्स बनवा.

(Photo: Sakshee/Instagram)

छोले

चविष्ट आणि फायबर्सने भरलेले पनीर टिक्की किंवा पराठ्यांबरोबर परफेक्ट.

(Photo: Sakshee/Instagram)

 राजमा

राजमामध्ये वनस्पतीजन्य प्रोटीन अधिक. राजमा भाजी किंवा टिक्का ट्राय करा.

(Photo: Sakshee/Instagram)

 टोफू

पनीरसारखंच प्रोटीन, पण कमी फॅटसह. पनीर-टोफू स्टर फ्रा किंवा करी सर्वोत्तम.

(Photo: Sakshee/Instagram)

क्विनोआ

संपूर्ण प्रोटीन देणारा सुपरफूड. पनीर-क्विनोआ बाऊल किंवा कटलेट्स आरोग्यदायी.