उन्हाळ्यात 'या' पदार्थांचे सेवन आहे फायदेशीर

Apr 17, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 उन्हाळ्यात सर्वत्र तीव्र उष्ण तापमान असते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

उन्हाळ्यात वाढत्या उष्ण तापमानाचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जाणून घेऊया उन्हाळ्यात काही विशेष खाद्य पदार्थ जे आपल्याला शरीराला उष्णतेपासून वाचवू शकतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

उन्हाळ्यात  तुम्ही तुमच्या आहारात काकडीचे समावेश केले पाहिजे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

यामधील  फायबरचे प्रमाण आणि अधिक पाण्याचे प्रमाण तुम्हाला उष्णतेपासून वाचवते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 उन्हाळ्यात दररोज टोमॅटोचे सेवन केले पाहिजे कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही उन्हाळ्यात कलिंगड खाल्ले पाहिजे कारण हे  उन्हाळ्यात तुमचे शरीर अधिक हायड्रेट ठेवण्यास मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.  

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जाणून घ्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी काही सोपे उपाय