नैसर्गिकरित्या चमकदार त्वचेसाठी 'ही' फळे आहेत फायदेशीर

Jul 10, 2024

Loksatta Live

Red Section Separator

फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. 

(Photo: unsplash)

Red Section Separator

जाणून घेऊया अशा काही फळांबद्दल ज्यामुळे त्वचा आणखी चमकदार होऊ शकते. 

(Photo: unsplash)

Red Section Separator

पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे त्वचेला अधिक चमकदार बनवण्यास मदत करते. 

(Photo: unsplash)

Red Section Separator

स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी सारख्या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण आधीक असते. 

(Photo: unsplash)

Red Section Separator

ही फळे तुमच्या चेहऱ्यावरील वृद्धत्व कमी करते आणि तुमची त्वचा चमकदार बनवते. 

(Photo: unsplash)

Red Section Separator

एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे हे तुम्हाला निरोगी त्वचा देण्यास मदत करते. 

(Photo: unsplash)

Red Section Separator

संत्री हे निरोगी त्वचा राखण्यास मदत करतात.

(Photo: unsplash)

Red Section Separator

डाळिंब फळ त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेला निरोगी ठेवून आणखी चमकदार बनवते. 

(Photo: unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चमकदार त्वचेसाठी रोज प्या ‘या’ फळांचे रस