उन्हाळ्यासाठी  ''या' हिरव्या फळांचे आहेत अनेक फायदे

Mar 30, 2024

Loksatta Live

Red Section Separator

सफरचंदामध्ये हे फायबर आणि व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. हे तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेट करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 किवी फळामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते यामुळे शरीरातील नैसर्गिक साखरेची पातळी संतुलित राहण्यासाठी मदत होते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हिरवी द्राक्षे हे उन्हाळ्यासाठी एक उत्तम फळ आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 हिरव्या नाशपतीमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात हे शरीरात नैसर्गिक हायड्रेशन ठेवण्यासाठी मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 टरबूज या फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. उन्हाळ्यासाठी हे फळ एक उत्तम पर्याय आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हिरवे अंजीर उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम आहे आणि यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे ही आहेत.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीसाठी तज्ञांचा तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ॲपल सायडर व्हिनेगरचे फायदे माहितीये का?