(Photo: Freepik)
Jul 16, 2025
हलका नाश्ता वाटतो; पण पातळ तांदूळ, तेल व शेव यांमुळे तो ग्लुकोज झपाट्याने वाढवतो.
(Photo: Freepik)
सतत उपवासात खाल्ला जाणारा हा पदार्थ;. पण त्यात फक्त स्टार्च असतो; फायबर नाहीच.
(Photo: Freepik)
रिफाइन्ड पीठ, तूप व सा ही त्रिसूत्री रक्तातील साखर वाढवण्याखरसाठी 'परिपूर्ण' असते.
(Photo: Freepik))
चहा सोबतचा आवडता स्नॅक… पण यात लपलेली साखर, मीठ व तेल खूप घातक ठरू शकतात.
(Photo: Freepik)
या पेयांमध्ये साखर खूप असते. ती पटकन शोषली जाते आणि साखर वाढते.
(Photo: Freepik))
आरोग्यदायी वाटतं; पण साखर किंवा फळे घालून घेतल्यास धोका वाढतो.
(Photo: Freepik))
तळलेले आणि मैद्याचे पदार्थ रक्तशर्करा आणि वजन दोन्ही वाढवणारे आहे.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
रात्रीच्या झोपेचे शत्रू ठरतात ‘हे’ ८ अन्नपदार्थ