(Photo: Freepik)
Aug 20, 2025
(Photo: Freepik)
आंबा अत्यंत गोड असतो आणि त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते.
(Photo: Freepik)
द्राक्ष हे फळ लहान असले तरी त्यामध्ये साखर जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.
(Photo: Freepik)
अति पिकलेली केळी साखरेने भरलेली असतात आणि त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.
(Photo: Freepik)
चेरी मधुर असते आणि त्यात साखर जास्त असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी ती खाऊ नयेत.
(Photo: Freepik)
अननस गोड आणि साखरेने भरलेले असते.
(Photo: Freepik)
कलिंगडामध्ये पाणी जास्त असले तरी त्यात साखरही जास्त असते.
(Photo: Freepik)
लीची अत्यंत गोड फळ आहे आणि त्याचा रक्तातील साखरेवर मोठा प्रभाव पडतो.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: रेशमा शिंदेचा साडी व पारंपरिक दागिन्यांमध्ये मनमोहक अंदाज !